- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
“जरांगेंचं सगळं नाटक खुर्चीसाठीच आता त्यांचा शेवट सुरू झालाय” अजय बारस्करांचा घणाघात
मनोज जरांगेंचे पहिल्या दिवसापासूनचं नाटक खुर्चीसाठीच चाललं होतं. यांचे एक एक शब्द लक्षात ठेवा.
मला अडकवता येत नसल्याने फडणवीसचा हा डाव; अटक वॉरंटवरून जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange यांनी त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.
सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो; जरांगेंचं सरकारला आव्हान
Manoj Jarange यांनी उपोषण सोडताच 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. असं सरकारला आव्हान दिलं आहे.
मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट, नाट्य निर्माता फसवणूक प्रकरण
मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग जालना येथे आयोजित केले होते.
कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही ? फडणवीसांना घेराल तर आम्हाला….सदाभाऊ खोत जरांगेंवर बरसले !
खोत म्हणाले, लोकसभेला ते बाहेर पडले. आता त्यांचा नांगर सुरू झाला आहे विधानसभेसाठी. त्यांना महाविकास आघाडीचे शेत नांगरायचे आहे.
तर भाजपच्या 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार अन् फडणवीसांनाही उलटेपालटे..; जरांगेंचा इशारा
मराठ्यांना सरसकट आरक्षण न दिल्यास भाजपच्या 65 ते 79 आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा
उपोषण करा पण फडणवीसांवर बोलताना सत्याचं परीक्षण करा; शेलारांचा जरांगेंना टोला
Ashish Shelar यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे यांना फडणवीसांवर टीका केल्याबद्दल खडसावलं आहे.
जरांगेंचं आंदोलन राजकीय, पवार-ठाकरेंना आरक्षणाबाबात विचारत नाहीत; फडणवीसांवरील टीकेवरून दरेकरांचा पलटवार
Pravin Darekar यांनी जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याबद्दल समाचार घेतला.
जरांगेंकडून महादेव जाणकरांचा उल्लेख मात्र पुन्हा भुजबळांना टोला, म्हणाले, आमचा विरोधक …
Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील
‘पवारांनी एक गरीब मराठा मोठा केलेला दाखवा’; आमदार साटम यांचा जरांगेंच्या नथीतून पवारांवर बाण
शरद पवार यांनी एक गरीब मराठा मोठा केलेला दाखवा, या शब्दांत भाजपचे आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगे यांच्या नथीतून शरद पवारांवर बाण सोडलायं.