ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना जालन्यातील निलमनगर भागात घडलीयं. घटनेमुळे जालन्यात तणावाचं वातावरण आहे.
फडणवीससाहेब, सत्ता येत असते, जात असते जास्त गर्वात वागू नका, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उघडपणे इशारा दिलायं.
Manoj Jarange On Devendra Fadnvis: एसआयटी चौकशीसंदर्भात अहवाल आधीच तयार आहे, चौकशी फक्त नाटक असून मला अटक करण्याची चूक करुनच दाखवा तुम्हाला महागात पडणार असल्याचं म्हणत मराठा आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) कडक शब्दांत सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. ते […]