मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) राज्यात 13 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्याचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविले आहे. या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार आरक्षणाचा कायदा करणार आहे. या कायद्याचा मसुदाही तयार झाला असून याच मसुद्यात 13 […]
Chhagan Bhujabal : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील सवाल केला. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. एकनाथ शिंदे तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेले. मात्र त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं की, मी शपथ घेतली मराठा समाजाला आरक्षण देईल. ती शपथ पूर्ण […]