Manoj Jarange Patil Meeting In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Protest) मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. 29 तारखेला थेट मुंबईला जावून धडकणार (Mumbai March Route) आहेत. याच अनुषंगाने आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मोठी बैठक पार पडली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलंय की, […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून (दि.16) पुन्हा उपोषणाला बसणार आहे.
नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा मुंबईच्या वेशीवर जाऊन धडकला आहे. वाशीमध्ये सरकराच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर ते आंदोलकांना संबोधित करण्यासाठी ते दाखल झाले होते. मात्र, उपस्थित शेवटच्या आंदोलकांपर्यंत आवाज जात नसल्याने आता नव्याने साऊंड सिस्टिमची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दोन वाजता जरांगे पाटील […]
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि.20) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला आहे. मात्र, आरक्षणासाठी वेळीवेळी बदलणाऱ्या मागण्यांमुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढे जरांगेंशी चर्चा करू नये यावर शिंदे […]