मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे. मुदती नतंर पाटील यांनी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मात्र आमरण उपोषणासोबत त्यांच्याकडे अन्य काही पर्याय आहेत का? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. याच प्रश्नाचा लेट्सअप मराठीने घेतलेला आढावा.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी […]
Girish Mahajan Speak on Maratha Reservation : शाश्वत आणि टिकणारं आरक्षण हवं असेल तर आणखी थोडा वेळ द्यावा लागणार असल्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांना केलं आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम आज संपला. उद्यापासून पुन्हा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथे दिला. यावेळी त्यांनी आपल्याला गद्दारी करण्याचा चान्स होता मात्र मी जातीशी प्रामाणिक आहे. असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे. मला गद्दारी करण्याचा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज […]
Maratha Reservation : सरकारच्या छाताडावरच बसून आरक्षण घेणार असल्याचा कडक शब्दांत इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे आज अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’, भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत मनोज जरांगे म्हणाले, मागील […]
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज आणि गोळीबार कोणी केला? असा सवाल उपस्थित करीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मोदींच्या सभेला गर्दी गोळा करण्याची सक्ती का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल […]
Marathah Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आरक्षण टिकणाराच निर्णय घेणार; DCM देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द) मुद्द्यावरुन मोठं रान पेटल्याचं परिस्थिती दिसून येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषणानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यांत दौरे करुन आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजात जागृती केली. त्यानंतर आता जरांगे यांनी सरकारला उद्या […]
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. त्यात आता आरक्षण मिळावं म्हणून मराठा तरूण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यात आता नांदेडमध्ये आणखी एकाने जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीवन संपवलं… मराठा आरक्षणासाठी आणखी […]