Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. आता ही मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मनोज जरांगे यांनी नवी घोषणा करत सरकारचे टेन्शन वाढवले. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी […]
नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये आज (14 ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची भव्य जाहीर सभा पार पडत आहे. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातून महत्वाची अपडेट समोर येत आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून […]
पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात टिकत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा, असा सबुरीचा सल्ला स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाला दिला आहे. ते पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (14 ऑक्टोबर) त्यांची आंतरवाली सराटी येथे विराट जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेची तयारी सुरू असतानाच आता या सभेवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते फुलंब्री शहरात होते. येथेही त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. यानंतर येथे नागरिकांना संबोधित करताना जरांगे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाषणात त्यांनी सरकारला काही टोचणारे सवाल केले. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अहमदनगर (Ahmednagar) शहरात येत्या शनिवारी (ता.७) सभा होत आहे. त्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज सकाळी शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मराठा समाजाला आरक्षण मिळाने, यासाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ते हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यांत दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील (Jalna) आंतरवाली सराटी गावातून होणार आहे. जरांगे जालना जिल्ह्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला 100 एकर जागेत जाहीर सभा घेणार आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी गावात ही सभा पार पडणार असून त्यासाठी मनोज जरांगेंकडून(Manoj Jarange) जागेची पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमरण उपोषण सोडलं तरीही मनोज जरांगे यांचं साखळी उपोषण अद्यापही सुरुच आहे. […]