Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation)जालन्याच्या आंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या आंदोलनापुढं नमतं घेत मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सरकारने एक जीआरही काढला. दरम्यान, यावर आता मराठा आरक्षण […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या तिन्ही गोष्टी घेऊन राज्य सरकारच्यावतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. याशिवाय उर्वरित मुद्द्यावर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नेमके कोणत्या मुद्द्यावर पाटील यांनी त्यांचे आंदोलन चालू […]