Maratha Reservation : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आता सरकारकडून त्यांच्या आंदोलनवरआणि मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यात आता मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि पहिल्यापासून त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या […]
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता हे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. पण आता कोणीही आंदोलनााला गालबोट लागेल असे कृत्य करु नये. शांततेत रहावे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत राहुनच आंदोलन करावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. (Manoj Jarange Patil appealed […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation)जालन्याच्या आंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या आंदोलनापुढं नमतं घेत मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सरकारने एक जीआरही काढला. दरम्यान, यावर आता मराठा आरक्षण […]
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या तिन्ही गोष्टी घेऊन राज्य सरकारच्यावतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. याशिवाय उर्वरित मुद्द्यावर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नेमके कोणत्या मुद्द्यावर पाटील यांनी त्यांचे आंदोलन चालू […]