Amol Mitkari Criticize Raj Thackeray On Marathi : हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली होती. सरकारने अखेर हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ठाकरे कुटुंब हे भारतीय भाषांना विरोध करतं, […]
Resignation Over Compulsion of Hindi In BJP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत हिंदी सक्तीविरोधात दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या […]
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
Samir Choughule यांनी देखील पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकविण्याच्या शासन निर्णयाचा निषेध केला आहे.
MNS Leader Sandeep Deshpande receives threat call : राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वादात राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मोठ्या नेत्याला फोनवरून धमकी मिळाली आहे. सध्या मराठी भाषेच्या वादावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. यामुळे राजकीय […]
North Indians Beaten By Marathi People In Dombivali : डोंबिवलीत (Dombivali) नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे मराठी विरुद्ध इतर भाषांवरील वाद (North Indians Beaten By Marathi People) पुन्हा एकदा तीव्र झालाय. जुनी डोंबिवली परिसरात दोन तरुणींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांना “एस्क्युज मी” असं म्हटलं. याच मुद्द्यावरून वाद झाला अन् काही वेळातच हे प्रकरण इतके वाढले की, […]
Sagar Karande ची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं मात्र त्याने असं काही घडलं असल्याचं फेटाळलं आहे.
The film ‘ Mee Padashi Aahe’ is all set to release in April : श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट वेळेत न मिळाल्याने २८ मार्चला होणारे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता हा चित्रपट ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विलंबामुळे निर्माते आणि […]
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला. मी स्पष्ट करतो की, मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे.
Uddhav Thackeray Against Bhaiyyaji Joshi : राज्यात मागील काही दिवसांपासून भाषा आणि जात यामुळे देखील मोठा वाद निर्माण होतोय. असंच एक भाषेसंबंधित वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलंय. यावर उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया समोर आली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी (Marathi) भाषा शिकली पाहिजे, असं नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]