BJP MP Nishikant Debye Flat In Khar Worked In Mumbai : भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी (Nishikant Dubye) महाराष्ट्राला नाकारलं, परंतु मुंबईतील अलिशान राहणीमान उपभोगलं. मराठी जनतेवर सातत्याने खासदार दुबे वार करीत आहेत. दुबेंनी जवळपास 16 वर्षे महाराष्ट्रातच नोकरी केल्याचं समोर आलंय. भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी अलीकडेच महाराष्ट्राबाबत (Marathi) दिलेली […]
Raj Thackeray : हिंदी सक्ती प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत
Nishikant Dubey हे राजकारणात कसे आले. कुठून खासदार आहेत. तोंडावर ताबा न ठेवल्याने हे महायश कसे अनेकदा अडचणीत आलेत हे पाहुया...
RSS कडून राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषावाद निर्माण झाला आहे. त्यावर सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे.
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
Nishikant Dubey Criticize Raj Thackeray And Udhhav Thackeray : मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले होते. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. अनेकांनी आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे […]
BJP Leader Criticize Raj Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस होता. आज वरळीत मराठीचा भव्य विजयी मोर्चा पार पडला. यावेळी तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा मराठी हा सर्वात मोठा […]
अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी
We are goons for Marathi Sanjay Raut Statement : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये […]
Amol Mitkari Criticize Raj Thackeray On Marathi : हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली होती. सरकारने अखेर हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ठाकरे कुटुंब हे भारतीय भाषांना विरोध करतं, […]