Hoy Maharaja मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा (Lok Sabha Election 2024) म्हणजेच पाचवा टप्पा पार पडत आहे.
Lok Sabha Election देशासह राज्यामध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडला. यामध्ये मराठी कलाकारांनी मताधिकार बजावला.
Salsa Song हा गीतप्रकार अमेरिका, युरोपीय देशात लोकप्रिय आहे. त्यानंतर मराठीमध्ये देखील पहिलं वहिलं 'साल्सा सॉंग' रिलीज करण्यात आलं आहे.
Alyad Palyad चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहे. प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे.
'मराठी माणसांनी अर्जच करु नये' अशा आशयाची जाहिरात देणाऱ्या 'एचआर' जान्हवी सारना हिने माफीनामा सादर केला
Chandu Champion Kartik Aaryan learning marathi : ‘चंदू चॅम्पियन’ ( Chandu Champion ) या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) यापूर्वी कधीही न साकारलेल्या नव्या अवतारात दिसणार आहे. तो साकारत असलेली व्यक्तिरेखा परिपूर्णतेने वठवण्याकरता त्याने मनापासून आणि हृदयापासून प्रयत्न केले आहेत. कार्तिकने या चित्रपटाकरता शारीरिकदृष्ट्या आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत केली आहे. सिनेरसिक […]
Amruta Khanvilkar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) हिच्या ” लुटेरे ” या वेब सीरिजची. अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुडमध्ये देखील आपलं स्थान अढळ केलं आहे. “लुटेरे” सारख्या दर्जेदार वेब सीरिज मधून तिने “अविका […]
Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद ( Thakishi Sanvad )या नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सोबतीला सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. गिरिजा ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; […]
Holi 2024 : होळी आणि पुरणाची पोळी ( Holi 2024 ) हे कनेक्शन आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. त्यामध्ये होळी रे होळी पुरणाची पोळी ह्या घोषणाही आपण अनेकदा दिलेल्या आहेत. मात्र आपल्यापैकी अनेकांना माहीतच नाही की होळी आणि पुरणाची पोळी यांचे पारंपारिक कनेक्शन आहे. काय आहे कनेक्शन पाहुयात… मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejarival यांच्या […]