- Home »
- Marathi Cinema
Marathi Cinema
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून मराठी सिनेमांची ‘इफ्फी’वारी
मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन 2015 पासून महामंडळ दरवर्षी निवडक मराठी चित्रपट प्रदर्शित करते.
मराठी चित्रपटांचा इफ्फीमध्ये डंका! भारतीय पॅनोरमा विभागासाठी 7 चित्रपटांची निवड
IFFI 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच इफ्फीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतल्या विविधतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
‘चित्रपताका–२०२६’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ! सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Chitrapataka 2026 Marathi Film Festival; ‘चित्रपताका-२०२६’ या मराठी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
IFFI 2026: इंडियन पॅनोरमात मराठी चित्रपटांचा ठसा! ‘आदी अनंत’, ‘बाप्या’, ‘देऊळ बंद 2’सह 6 चित्रपटांची निवड
IFFI 2026 Indian Panorama Marathi Films: इंडियन पॅनोरमात फिचर फिल्म, नॉन-फिचर फिल्म विभागांत 6 मराठी चित्रपटांना स्थान मिळालं आहे.
ओंकार भोजने यांचा मिलिंद कवडे यांना कायदेशीर दणका; बदनामीप्रकरणी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस
Omkar Bhojane Defamation Notice : आफराताफरी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीवरून सुरू झालेला ओंकार भोजने आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्यातील वाद.
बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘विष्णूबाळा’ चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे
Sayaji Shinde's Vishnubala Marathi Movie:अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
Chitrpataka; ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवातून मिळणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे.
आजोबा-नातवाच्या नात्यातील गोडवा उलगडणार, ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित
आजोबा आणि नातवाच्या नात्यातील गंमत, भावनिक क्षण आणि कौटुंबिक नात्यांची गुंफण उलगडणाऱ्या ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला.
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’चा आंतरराष्ट्रीय डंका; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरलं नाव
अभिनेत्री अंजली पाटीलच्या 'सेल्वी' चित्रपटानं तायपाई फिल्म कमिशन अवॉर्ड आणि हायलाईफ एशिया व्हिजन एशिया अवॉर्ड पटकावला.
मकरंद अनासपुरेंनी सांगितल्या नाना पाटेकरांच्या आठवणी; पत्नीच्या आजारात गुरुजींनी कशी साथ दिली?
Nana Patekar Memories : नाना पाटेकर यांना गुरुजी मानणाऱ्या मकरंद अनासपुरे यांनी एका लेखातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.