Nishikant Dubey Criticize Raj Thackeray And Udhhav Thackeray : मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले होते. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. अनेकांनी आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे […]
Rohini Khadse Criticized Mahayuti Sarkar : राज्यात सध्या हिंदी सक्तीवरून वातावरण तापलेलं (Hindi Compulsory In School) आहे. जळगाव जिल्ह्यात 32 शाळांमध्ये 4 वर्गांना एक शिक्षक शिकवतोय. मराठी बेरोजगार तरुण असताना मराठी शिक्षकांची संख्या बघा. हिंदी भाषिक शिक्षक भरती करुन कोणाला रोजगार देता, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी […]
Sharad Pawar Will Support Uddhav Thackeray Protest For Marathi : राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्तीचं धोरण (Marathi Hindi Contraversy) जाहीर केलंय. याला मराठी भाषिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध जाहीर केला जातोय. हिंदी सक्तीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, याच्यामध्ये भाग दोन आहे. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. पाचवीपासून वर हिंदी येणं […]