- Home »
- marathi serial
marathi serial
Sukh Kalale : स्पृहा जोशी झळकणार नव्या मालिकेत, प्रोमोने वेधलं लक्ष
Spruha Joshi In Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन अवतरत आहेत. (Marathi Serial) ‘इंद्रायणी’नंतर आता लवकरच “सुख कळले” (Sukh Kalale Serial ) ही आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत. […]
Tuja Maja Sapan: सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये वसंत ऋतूचा बहर
Tuja Maja Sapan: मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी. नेहमी विविध विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Sony Marathi) आशय आणि विषय यांनी समृद्ध असणार्या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते. (Tuja Maja Sapan) फेब्रुवारी महिना हा सगळ्यांसाठीच […]
‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमका, सुरू होणार रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा
Marathi Serial : कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेत (Marathi Serial) येत्या रविवारी ११ फेब्रुवारीला महारविवार आणि सोमवारी १२ फेब्रुवारीला महासोमवार असा मनोरंजनाचा दुहेरी धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘रमा राघव’ या मालिकेत संस्काराने बदलेल्या आणि प्रेक्षकांना आपल्याश्या वाटणाऱ्या रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा या महारविवारमध्ये सुरू होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंविरोधात गुन्हा दाखल; […]
‘मास्तरिन बाई, नाही तर आम्हीच शिकवू चांगला धडा!’ मृणाल कुलकर्णींनी सून शिवानीला भरला दम…
Tula Shikvin Changala Dhada : झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेली तुला शिकवीन चांगला धडा ( Tula Shikvin Changala Dhada) या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणजेच मास्तरीन बाई. शिवानी ही खऱ्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची सून आहे. त्यामुळे या मालिकेच्या दरम्यान सासू म्हणून मृणाल यांनी सून शिवानीला कौतुकाची […]
Maximus Nagar Rising मॅरेथॉनसाठी अवघे 2 दिवस बाकी, नगरकरांसोबत शिवरायांचा छावा अन् काव्यांजलीचे कलाकारही धावणार
Maximus Nagar Rising : मॅक्सिमस नगर रायझिंग ( Maximus Nagar Rising) हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar) नगर रायझिंग फाउंडेशन यांच्याकडून दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची यावर्षीची खासियत म्हणजे यावर्षी या स्पर्धेत शिवरायांचा छावा चित्रपटातील आणि […]
