- Home »
- marathi serial
marathi serial
अगं आई अहो आई आगामी झी 5 मराठीवरील वेब शो बद्दल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मांडल खास मत
अशा काळात अशी मालिका, जिथे आधीच कोणाविषयी पूर्वग्रह नाहीत, जिथे सासू आणि सून एकमेकांना खुलेपणाने स्वीकारतात, हे खूप महत्त्वाचं आहे.
हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांनी साजरा केला कुटुंबातील नात्यांचा सुंदर प्रवास; ‘अगं आई अहो आई’ मालिकेतून
हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मनाला भिडणारी कौटुंबिक मालिका आहे.
स्टार प्रवाहवरून बंद झालेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ आता युट्यूबवर; अमोल कोल्हेंची मोठी घोषणा
Mee Savitribai Jyotirao Phule ही ऐतिहासिक मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका ऑफएअर; प्रेक्षकांचा संताप, अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत
महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या समाप्तीची माहिती दिली.
“पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत दिसणार” ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची हटके एन्ट्री
भूमिकेबद्दल अभिनेत्री स्नेहल शिदम म्हणाली की, " पुन्हा एकदा सन मराठीच्या सुपरहिट मालिकेत काम करण्याची संधी मिळाली याचा प्रचंड आनंद आहे.
“मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो कारण…”;’मी संसार माझा रेखिते’ मालिका रंजक वळणावर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
सखा माझा पांडुरंगमध्ये सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी
मालिकेत सुरु होणार भक्तीचं महापर्व, येत्या 29 मार्च रविवार दु. 1:00 आणि सायं. 7:30 वाजता जलसमाधी विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
अनोळखी’ला मिळणार ‘सोबती’चा मान; ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट
दोन अनोळखी लोक एकमेकांच्या आयुष्यात येणं आणि त्यांचा एकेमकांच्या सोबतीने होणार प्रवास रंजकतेने या मालिकेतून दाखवला जातोय.
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेच्या सेटवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी दिली खास भेट
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी मालिकेच्या सेटवर येत कलाकारांशी संवाद साधला आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
Lakshmi Niwas : ब्रास बँडचा गजर, घोडीवर नवरदेव, १० तासांची वरात, पावसातही थांबला नाही गाडेपाटलांचा थाट!
झी मराठीवरील महामालिका ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) लाँच झाल्यापासून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.