Mardaani 3 Movie : यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम जिंकत आहे. हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचाइझी ठरली आहे. या ब्लॉकबस्टर फ्रेंचाइझीला प्रचंड प्रेम मिळाले असून सिनेप्रेमींसाठी एक कल्ट स्टेट्स बनली आहे। आज, ‘मर्दानी 2’ च्या रिलीजच्या वर्धापनदिनी, यशराज फिल्म्सने अधिकृतरीत्या ‘मर्दानी 3’ ची घोषणा केली. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री […]