Modi Government Increased Mp’s Salary Now Gets 1.24 Lakh Per Month : मोदी सरकारकडून देशातील खासदारांच्या (Member Of Parliament) वेतनात घसघशीत वाढ जाहीर करत मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. केंद्र सरकारने सोमवारी (२४ मार्च २०२४) खासदारांच्या पगारात (Salary) वाढ जाहीर केली. १ एप्रिल २०२५ पासून खासदारांना १ लाख रुपयांऐवजी १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. सरकारने […]