जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली.
जगभरात दरवर्षी जागतिक मानसिक स्वास्थ्य दिंन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. प्रत्येक वर्षात नवीन थीम असते.