Share Bazar : केंद्र सरकारने (Central Govt)काल बजेट (Budget)सादर केला. त्यानंतर आज जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेत मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आयटी (IT)आणि मेटलच्या (Metal sector)शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणआत वाढ झाली. आज इंट्रा-डे मार्केटमध्ये (Intra-day market)चढ-उतारामुळं सेन्सेक्सनं 73 हजार आणि निफ्टीनं (Nifty) 22 हजार 100 चा टप्पा ओलांडल्याचा पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीनंतर […]
Share Market : नवीन वर्षातील तिसऱ्याही दिवशी शेअर बाजारात (stock market)मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही पडझड दिसून आली. सेन्सेक्स 536 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला. गुंतवणूकदारांकडून विक्रीच्या दबावामुळं शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामध्ये आयटी […]