गझलकार भीमराम पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार (2025) प्रदान करण्यात आलाय. त्यावेळी अभिनेते अनुपम खेर यांचाही सन्मान करण्यात आला.