पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध करुन दिले जाते. संबंधित कृषी क्षेत्रातील उद्योजकदेखील मुद्रा कर्जासाठी अर्ज करु शकतात.