फ्रान्समध्ये जन्मलेली आणि मूळची ज्यू असलेली कॅथरिन इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेसाठी काम करणारी एक अत्यंत कुशल गुप्तहेर होती. तिने आपली ओळख पूर्णपणे बदलली—इस्लाम स्वीकारला, शिया पंथात प्रवेश केला, आणि स्वतःला कट्टर मुस्लिम महिला व पत्रकार म्हणून सादर केलं. इराणमध्ये गेल्यावर तिने केवळ धर्मांतरच केलं नाही, तर इराणच्या राजकीय आणि लष्करी उच्चवर्गात आपलं स्थान निर्माण […]
US Strikes In Iran Undermine: २२ जूनच्या पहाटे २:३० वाजता अमेरिकेनं इराणच्या तीन सर्वात महत्त्वाच्या अणुस्थळांवर—फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान— हवाई हल्ले केले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच अमेरिकेने थेट इराणी भूमीवर अशी सैनिकी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा परिणाम होईल का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. […]
शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं.