- Home »
- MIFF
MIFF
मिफ्फ मधील कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत चित्रपटांनी भविष्यातील सिनेमांमधील मानवी स्पर्षाचे घडवले दर्शन
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये द एआय फिल्म् या विशेष विभागांतर्गत सिनेमॅटिक नवोन्मेषाचा गौरव केला गेला.
19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 अंतिम टप्प्यात; ऑस्कर विजेत्या लघुपटांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
समकालीन जागतिक चित्रपटसृष्टीतील नावीन्यपूर्ण मांडणी आणि भावस्पर्शी कथनशैलीची झलक भारतीय प्रेक्षकांना या माध्यमातून अनुभवता आली.
छायाचित्रणातील जादूगार रघु राय आणि मृदंगम सम्राट पालघाट रघु यांच्या कलाप्रवासाचा MIFF मध्ये गौरव
"रघु राय : हिअरिंग थ्रू द आयज" या माहितीपटाने ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कलात्मक प्रवासाचा वेध घेतला.
MIFF: चित्रपट महोत्सव नवोदित कलागुणांना वाव देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात
MIFF-चित्रपट महोत्सव हे कलात्मक शोध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहेत.
एमआयएफएफ हे युवा चित्रपट निर्मात्यांसाठी मोठे व्यासपीठ; फ्रेंच दिग्दर्शिका फायेझे करिमपूर यांचे मत
MIFF a big opportunity 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF 2026) जगभरातील नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेला विशेष व्यासपीठ मिळाले.
शब्द मन घडवतात, जीवन अभिनयाला जन्म देते; मिफ्फमध्ये फॅब्रिस कॅलींनी उलगडले स्टॅनिस्लाव्स्कींच्या नाट्यशास्त्राचे सिद्धांत
Fabrice Celi at MIFF मध्ये फ्रेंच रंगभूमी तज्ज्ञ फॅब्रिस कॅली यांचे एक अंतर्मुख करणारे मास्टर क्लासचे सत्र पार पडले.
Mumbai International Film Festival : मायक्रो ड्रामा ही उत्क्रांती, चित्रपटांमधील ‘फास्ट फॅशन’ नव्हे
Mumbai International Film Festival : प्रेक्षकांच्या बदलत्या सवयी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सनुसार कथाकथनाची पद्धत सतत बदलत असताना
मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ; 15 ते 21 जून दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
Mumbai International Film Festival-यंदाच्या महोत्सवात निवडक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.