मान्यवरांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिलेंसोबतची आठवण माध्यमांना सांगितलीयं.
Shivajirao Kardile : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून त्यांच्या राजकीय कारकीर्देविषयी सविस्तर जाणून घेऊयात.