Mns Gudipadawa Melava Raj Thackeray In Mumbai : शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा आहे. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेनं वातावरण तापवलं आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर (Gudipadawa Melava) मनसे अध्यक्ष राज ठाकरे भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यामधून राज ठाकरे सरकारवर तोफ डागतात. मनसेचे ही परंपरा मागील 19 वर्षांपासून सुरू आहे. आज […]