Farmer Protest : शेतकरी आंदोलनासाठी आजचा दिवस महत्वाचा (Farmer Protest) ठरणार आहे. पंजाब आणि हरियाणाचे (Haryana) शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. पाच पिकांना एमएसपी देण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला आहे. सरकारने 23 पिकांना एमएसपी (MSP) द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घडामोडींनंतर काल सायंकाळी शंभू बॉर्डर येथे शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या […]
Farmers Protest: पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तीन वर्षांपूर्वीही याच शेतकऱ्यांनी राजधानी नवी दिल्लीत एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन (Farmers Protest) केलं होतं. तेव्हा सरकारला कृषी सुधारणांच्या नावाखाली केलेले तीन कायदे मागे घ्यावे लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा […]