Mukkam Post Devache Ghar Movie Song : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या बहुचर्चित चित्रपटाचा (Mukkam Post Devache Ghar) टीझर समोर आलाय. नुकत्याच लाँच झालेल्या टीझरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली (Marathi Movie) आहे. आता या चित्रपटातलं “सुंदर परीवानी…” हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. अतिशय भावगर्भ शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे सुमधुर गाणं सर्वांच्याच आवडीचे होईल. […]
Actress Pooja Sawant’s letter to Swami Samarth : अभिनेत्री पूजा सावंतचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिने या निमित्ताने स्वामी समर्थांना पत्र लिहिलंय. अभिनेत्री पूजा सावंतनं (Pooja Sawant) भावनिक मुद्द्यावर स्वामी समर्थांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.’मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री पूजा सावंतने स्वामी समर्थांना पत्र लिहिल्याने […]