Fire Rumor In Mumbai Local Train 49 Women Died : तब्बल 32 वर्षांपूर्वी मुंबईची (Mumbai Local) लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये आग लागल्याच्या भितीनं मोठा गोंधळ उडाला. लेडिज स्पेशल लोकलमध्ये ही भयंकर घटना घडली होती. तेव्हा घाबरलेल्या महिलांनी घाबरून दुसऱ्या ट्रॅकवर उड्या घेतल्या. तेव्हाच विरूद्ध दिशेने दुसरी लोकल येत होती…उड्या घेतलेल्या महिला थेट दुसऱ्या लोकलखाली (Train) […]
लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.
Mumbai Local Train : लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मोटरमनच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी इतर मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या (Mumbai Central Railway) मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज शनिवारी त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात (Mumbai CSMT Local) प्रवासी अडकून पडले होते. मोटरमनच्या केबिनसमोर प्रवाशांनी गर्दी केली होती. मोटरमन उपलब्ध नसल्यामुळे मुख्य आणि […]