मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसे आणि वंचित आघाडीची चर्चा सुरू होती. त्या चर्चेत तोडगा निघाला असल्याची घोषणा आज करण्यात आली.