Maharashtra Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र, आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही ठिकाणी रिमझिम ते हलक्या सरी (Rain Update) सुरूच आहेत. खबरदारी म्हणून मुंबईसाठी (Mumbai Rain) हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईबरोबरच […]
या भागातूनच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्याने चालला होता. त्यावेळी ही घटना घडली.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र, आता काही प्रमाणात रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
Mumbai receives 135 mm rainfall today, shatters 107-year-old record for month of May : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी (दि.26) सकाळपासून मुंबईला मुसळधार (Mumbai Rain) पावसाला अक्षरक्षः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मुंबईला पुढील काही तास रेड अलर्ट दिला असून, मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे […]
Hoarding Collapse In Mumbai : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी