Suresh Dhas यांनी देशमुख हत्याप्रकरणासंबंधित महिलेची हत्या करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Suresh Dhas यांचा कार्यकर्ता असलेला आशिष विशाळ या व्यक्तीने देशमुख कुटुंबियांना मदत करायची असं म्हणत अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते.
Yavat Crime News Robbery And Murder : दौंड जिल्ह्यातील यवतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जबरी चोरीसह खुन केल्याची घटना समोर (Robbery And Murder) आली आहे. यवतमध्ये जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघांची टोळी पोलिसांनी 12 तासांत जेरबंद (Yavat Crime News) केलीय. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीसांनी ही कामगिरी केलीय. दौंड तालुक्यातील यवत […]
Walmik Karad : पंधरा लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या अंगावर गाडी घालून तुला ठार मारील नाहीतर तुझी समाजामध्ये बदनामी करेल अशी धमकी दिली.
Santosh Deshmukh यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
मुलाची अपेक्षा असल्याने पुन्हा दोन अपत्य होऊ दिले. परंतु, त्याला मुलीच झाल्या. एकूण चार मुली झाल्यानंतर रणजीत त्याच्या
Vijay Vdettivar यांनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुन्हा एकदा सरकारला फैलावर घेतले आहे.
पुणे : विद्येचे माहेर घर असलेलया पुण्यातून क्रूरतेलाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून पतीने साडेतीन मिनिटांचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर हत्या (Murder) करणारा पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, खराडी परिसरात ही अंगावर शहारा आणणारी घटना […]
Sharon Raj murder case: Kerala court sentences girlfriend Greeshma to death : केरळ न्यायालयाने 23 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिरुअनंतपुरममधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 2022 मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे. शेरोन राज हत्याकांडात आरोपी ग्रिष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला तीन वर्षांच्या […]
Girl Murder मुंबईतील उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.