America : अमेरिकेमधील ( America ) एका प्रदेशातील शहर असलेल्या होनोलूलूमध्ये एका घरामध्ये एकाच वेळी पाच लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या घरामध्ये तीन मुलांसह पती आणि पत्नी अशा संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे. गदा अन् […]