- Home »
- Murlidhar Mohol
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol : कसलेला पैलवान, महापौर अन् आता खासदारकीचा उमेदवार…
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून भाजकडून पुण्यात लोकसभेसाठी कुणाला संधी दिली जाणार याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज (दि.13) भाजकडून राज्यातील 20 जणांना संधी देण्यात आली असून, पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहोळ यांचा एकूणच प्रवास एक कसलेला पैलवान, महापौर असा राहिला आहे. त्यांचा […]
मोठी बातमी : भाजपची दुसरी यादी जाहीर; पुण्यातून मोहोळ, नगरमधून सुजय विखे मैदानात
Maharashtra BJP Candidate List Out For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर, […]
Pune Loksabha : फडणवीस अन् अजितदादांच्या मर्जीतील काकडे यांनीही लावलाय आता जोर!
पुणे : पुणे लोकसभेचे वारे भाजपमध्ये जोरात वाहू लागले असून, इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पोटात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही या इच्छूकांच्या स्पर्धेमध्ये हॅट फेकली असून, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल यासाठीची […]
पुणे लोकसभा : फडणवीसांनी कोणाकोणाला शब्द दिलेत….
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही […]
Pune News : 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा; मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला प्लॅन
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकां अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातही सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच येत्या 14 जानेवारीला पुण्यात महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं आहे. नूकतीच पुणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत […]