Pune News : आगामी लोकसभा निवडणुकां अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातही सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच येत्या 14 जानेवारीला पुण्यात महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं आहे. नूकतीच पुणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत […]