Murlidhar Mohol: लवकरच या कामाला सुरुवात होईल. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
आमदार भीमराव तापकीर यांनी दोडके यांच्या प्रवेशाला ठाम विरोध दर्शविला आहेत. मोहोळ हे सचिन दोडके यांच्या प्रवेशाच्या बाजूने.
दोन दिवसांपूर्वी धर्मदाय आयुक्तांसमोरील सुनावणीवेळी गोखले बिल्डरच्या माघारीनंतर ट्रस्टनेदेखील व्यवहार मोडीत काढण्याची तयारी दर्शवली होती.
Jain Bording Land Case जैन बोर्डिंगचा व्यवहार वादग्रस्त ठरल्यानंतर जैन समाजाच्यावतीने धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती.
जैनमुनींनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले, मंत्री आणि खासदार मोहोळ यांच्या भेटीवर भाष्य केलं.
पुण्यातील जैन बोर्डिंगचा विषय मिटवा अन् मंत्रिपद वाचवा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना दिल्याचा दावा रविंद्र धंगेकरांनी केलायं.
पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी माजी आमदार रविंद्र धंगेकर उद्यापासून आंदोलन करणार आहेत.
शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांवर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केलायं.
मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे.