लोकसभा निवडणुकांनंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून (दि.24) सुरूवा झाली असून, काल आणि आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथ दिली जात आहे.
कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो? त्यांचे अधिकार काय असतात
मुरलीधर मोहोळ पहिल्या टर्मध्ये केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे सहकार व नागरी उड्डाण असे दोन खाते देण्यात आले आहे.
लोकसभेच्या निकालानंतर काल (दि.9) नवी दिल्ली येथे मोदींच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यात पुण्यातून खासदार म्हणून निवडणून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.
भाजपने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांचा एक लाखांच्या लीडने पराभव केलायं.
पुणे शहरातील महायुती (Mahayiti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांकडून बॅनर, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
पुण्यात काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांना तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]