Murlikant Petkar will be honored with Arjuna Award : मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. साजिद नाडियाडवाला यांची कहाणी चित्रपटाच्या रूपात जिवंत केल्याबद्दल त्यांचा सन्मान (Arjuna Award) करण्यात येणार आहे. भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते दिग्गज मुरलीकांत पेटकर यांची कहाणी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटचे प्रमुख साजिद नाडियाडवाला यांनी मोठ्या पडद्यावर जिवंत […]