महाराष्ट्रातील अकोला येथील मूर्तिजापूरमध्ये लग्नाच्या घटीका समीप येण्याच्या उंबरठ्यावर असतानाच लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे लग्न हुंडा किंवा अन्य कारणांमुळे नव्हे तर, सीबील स्कोअर (Cibil Score) खराब असल्यामुळे मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे ऐकायला जरी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत असेल मात्र, सध्या या लग्नाची आणि त्यासोबतच सिबील स्कोअरची चर्चा सध्या राज्यभरात सुरू […]