Music Concert Economy Booming In India Significant Growth : गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय स्टार्सच्या संगीत मैफिलींचा ट्रेंड देशात वाढलाय. अलिकडेच, 25 अन् 26 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टने (Music Concert) मागील सर्व रेकॉर्ड मोडलेत. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात, परफॉर्मन्स लाईव्ह पाहण्यासाठी तब्बल अडीच लाख लोक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Economy) जमले होते. या कार्यक्रमाने टेक्सासमध्ये […]