Namdev Dhasal : दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणणारे आणि गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथर सारखी चळवळ सुरु
Namdev Dhasal: ‘द बायोस्कोप फिल्म्स’ने (The Bioscope Films) महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या (Marathi Movie) अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. […]