प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर
नाशिकमधील आडगावजवळ काल मध्यरात्री मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये जागीच चौघांचा मृत्यू झाला. तर, दोघजण गंभीर जखमी झाले आहेत.