Nashik Guardian Minister Update : नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून मोठी रस्सीखेंच सुरू होती. या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली (Maharashtra Politics) होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना (Eknath Shinde) दोन्ही […]