Sharad Pawar यांनी निर्माण केलेला पक्ष आज सत्तेत आहे, फक्त नेतृत्व बदलले आहे. याचा शरद पवारांना आनंदच होत असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गट (Sharad Pawar) एकमेंकावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (Nationalist Congress […]