स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
Sunil Tatkare यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावरून वारंवार वाद विवाद निर्माण होत असतात.