- Home »
- Navi Mumbai
Navi Mumbai
अबकी बार ‘400 पार’ ची जबाबदारी आमची; CM शिंदेंनी मोदींसमोर फोडला लोकसभा निवडणुकांचा नारळ
Eknath shinde : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election)देशात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. आणि विरोधक ते सहन करु शकणार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या समोरच लोकसभा निवडणुकीचा एकप्रकारे नारळ फोडला आहे. देशात अब की बार 400 पार या नाऱ्याला मजबूत करण्यासाठी आपली देखील मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे […]
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई ठरलं देशातील तिसरे स्वच्छ शहर
मुंबई: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार (Clean Survey Award) 2023 मध्ये महाराष्ट्राने (Maharashtra) देशात प्रथम क्रमांक पटकावला असून गुरुवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य […]
अमित ठाकरेंकडून मारहाण, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा गंभीर आरोप
Amit Thackeray : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) मंगळवारी माथाडी कामगार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. खारघरमधील (Kharghar)मेडिकव्हर रुग्णालयासमोर हा राडा झाला आहे. यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव (Mahesh Jadhav)यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेश जाधव यांना अमित ठाकरे यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Nashik Loksabha : […]
Mumbai News : शरद पवारांबाबत वादग्रस्त लिखाण; उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mumbai News : राजकारणातील राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहे. यात कार्यकर्ते आणि बऱ्याचदा सोशल मीडिया युजरही सहभागी होतात. पातळी सोडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर होतो. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह केल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी विशाल गोरडे […]
