Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Election Result 2024) मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि नवाज शरीफ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षात लढाई आहे. सकाळच्या सत्रातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. मात्र, या मतमोजणीआधीच गोंधळालाही सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच […]