- Home »
- ncp crisis
ncp crisis
‘दादांचं बंड स्वार्थासाठी’ म्हणणाऱ्या शालिनीताईंना चपराक; चाकणकर म्हणाल्या, ‘नैराश्यपोटीच..,’
Rupali Chakankar On Shalinitai Patil : शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांना आलेल्या नैराश्यापोटीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विधाने करीत असल्याची चपराक राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यावर शालिनीताई पाटलांनी खोचक टीका केली होती. त्यावर आता रुपालीताई चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुनील केदार यांचे नाक दाबण्यासाठी भाजपचा […]
‘पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील’; आव्हाडांचा अजितदादा गटावर हल्लाबोल
Jitendra Awahad On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना चारचाकी देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून गाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना […]