- Home »
- ncp crisis
ncp crisis
मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता; तुतारीलाही ग्रीन सिग्नल
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.
राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सरन्यायाधीश अॅक्शन मोडमध्ये; पवारांच्या मागणीनंतर दिले महत्त्वाचे निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद न्यायालयात असतानाच आतापर्यंत काय घडलं याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
आधी ‘मनस्मृती’चं दहन, मग ‘बाबासाहेबांची’ प्रतिमा फाडली, आता माफीनामा! A To Z प्रकरण काय?
महाडच्या चवदार तळ्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला फोटो फाडल्याने त्यांनी जाहीर माफी मागितलीयं.
Baramati Loksabha : आधी पैशांचा, गुंडांचा वापर नव्हता पण..,; रोहितदादांनी घडलेलं सांगितलं
बारामती लोकसभा मतदारसंघात आधीच्या काळात पैशांचा, गुंडांचा वापर झाला नव्हता, पण आता होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
होय, मला अजितदादांनीच तिकीट दिलं; रोहित पवारांनी सांगितला ‘आमदारकी’चा किस्सा
होय, मला अजितदादांनीच तिकीट दिलं होतं, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लेट्सअप चर्चा कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
पक्ष फोडून अजित पवारांना काय मिळालं? शरद पवार गटाने पुन्हा डिवचलं
Sharad Pawar Group On Ajit pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार गटाला […]
अजित पवार गटाला ‘सुप्रीम’ फटकार; न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावू नका
NCP Crisis Supreme Court Hearing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Elections) शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत […]
‘सोडून गेलेल्या सरदारांनी लाचारी पत्करली’; जयंत पाटलांचा अजितदादांना टोमणा
Jayant Patil On Ajit Pawar : आमच्याकडून तिकडे गेलेल्या सरदारांनी तिकडे लाचारी पत्करली असल्याचा टोमणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांना मारला आहे. दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेसाठी जयंत पाटील आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना जयंत पाटलांनी विरोधकांवर हल्लाबोल […]
Loksabha Election : माझ्या गावात भावकीची निवडणूक..,; अजितदादांची टोलेबाजी!
Loksabha Election : काही जणांनी माझ्या गावात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) गावकीची अन् भावकीची केली असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार […]
अजितदादा मित्र मंडळ SC चा निर्णय बदलणार का? ‘चिन्हा’च्या वापरावर रोहित पवारांचा सवाल
Rohit Pawar On Ajit Pawar Group : अजित पवार (Ajit Pawar) मित्र मंडळ आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलणार का? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाच्याखाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार एक नोट लिहिलं अनिर्वार्य असतानाही अजित पवार गटाकडून या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यावरुनच रोहित […]
