- Home »
- NCP Leader Sunil Tatkare
NCP Leader Sunil Tatkare
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह; नोटिशीमागे नेमकं डोकं कुणाचं ?
NPC Politics सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांतच पक्षात दोन सत्ताकेंद्रे तयार झाल्याची चर्चा...
तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत नवा ट्विस्ट, शरद पवारांच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर, नाराजीच्या चर्चांना उधाण
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आमदार रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राहणारच? अफवांनंतर राष्ट्रवादी नेतृत्वाची स्पष्ट भूमिका
दिल्लीतील पक्ष कार्यालयातील वाद, काही वरिष्ठ नेत्यांच्या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
पार्थ पवारांना पटेल अन् तटकरे का झालेत नकोसे?; राष्ट्रवादीतील संघर्षाची ‘इनसाईड स्टोरी’
NPC Politics सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बारामतीपासून भोंदूबाबा प्रकरणापर्यंत तटकरे-जय पवार अॅक्टिव्ह; राष्ट्रवादीची आक्रमक रणनीती स्पष्ट
पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत.
अन्यथा भविष्यात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील…, सुनिल तटकरेंचा रोहित पवारांना थेट इशारा
मी कायम अजित पवार यांच्यासोबत होतो. एनडीएत सहभागी होण्यासाठीही आम्ही त्यांच्या पाठीमागे होतो.