नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकां च्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना मोठा झटका दिला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी अमान्य करत निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींनुसार करण्याचे निर्देश अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला दिले आहे. याशिवाय शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे दिलेले चिन्ह अंतिम निकाल […]
NCP Sharad Pawar party Symbol : शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं आहे. दरम्यान, पक्ष चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आज तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून मागणी केली होती. […]
Ncp symbol and party : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष (Ncp symbol and party) आता अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे राहणार हे निश्चित झाले आहे. या निकालानंतर शरद पवार गट नव्या निवडणूक चिन्ह उगता सूर्याची मागणी करेल, अशी […]
Ncp Symbol And Party : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. यावरुन शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय अपेक्षित होता, कारण त्यांच्यावर दिल्लीतून दबाव होता, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास […]